• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

दोनवर्ष कैदच्या शिक्षेला स्थगिती न घेतल्यास अपात्र.

महापालिका निवडणुक लढणाऱ्या उमेदवारांच्या शंकांचे, निवडणूक अधिकाऱ्यांनी केले निर्सन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 22, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
दोनवर्ष कैदच्या शिक्षेला स्थगिती न घेतल्यास अपात्र.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (योगेश सुने ) – उमेदवाराला जर दोन वर्षांपेक्षाजास्त कैद च्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास तो उमेदवार निवडून आल्यास अपात्र ठरेल. असे निवडणुकीच्या नियमावलीत तील नियमाचे वाचन करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी हे वाक्य बोलल्यानंतर उपस्थित. असलेल्या अनेक इच्छुकांच्या भुया उंचावल्या. आज महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात महानगरपालिकेतर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज कसा भरावा व नियमावलीची माहिती व्हावी, नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

 

याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डी वाय एस पी नितीन गणापुरे,अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी मंजुळा घाडगे, निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी,निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर, आदी अधिकारी उपस्थित होते.

 

उमेदवारांसाठी हे होते नियम व माहिती ⬇️

 

➡️ दोन वर्षापेक्षा जास्त कायद्याची शिक्षा झाली असेल मात्र या शिक्षेला स्थगिती मिळालेली नसेल किंवा घेतलेली नसेल तर तो उमेदवार निवडून आल्यानंतर देखील अपात्र होईल.

➡️ घरात हवे शौचालय ,

➡️ महापालिकेची थकबाकी भरून

नोडल सर्टिफिकेट, असेल तर अर्ज भरू शकतो

➡️ अपक्ष असो वा पक्षाकडून सर्वांसाठी सुचक व एकच व एकच अनुमोदक चालेल.

➡️ उमेदवाराविरुद्ध काही तक्रारी आल्यास त्यासाठी उमेदवाराला पुरावे देऊन सिद्ध करावे लागेल

➡️ अतिक्रमण असेल तर याची तक्रार आल्यानंतर अतिक्रमण नाही हे देखील सिद्ध करावे लागेल.

➡️ फार्म भरताना काळजीपूर्वक भरावा लागेल उमेदवाराने अर्ज दुसऱ्याकडून भरला तरी चालेल.

➡️ एक उमेदवार जर एकाच प्रभागात मधील अ ब क ड मध्ये अर्ज भरत असेल तर त्याला दुसरे सुचक व अनुमोदक ची गरज नाही.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #MunicipalElection #CandidateDisqualification #ElectionRules #MahapalikaElection #JalgaonNews #LocalBodyElection #ElectionGuidelines #MarathiNews #NavrajyaLive
Previous Post

विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला 

Next Post

इंपिरियल  स्कूल येथे जागतिक योगा दिवस साजरा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इंपिरियल  स्कूल येथे जागतिक योगा दिवस साजरा.

इंपिरियल  स्कूल येथे जागतिक योगा दिवस साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif