• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आर्याव्रतात आगीचे तांडव!

एमआयडीसीतील केमिकल कंपनी : जीवितहानी नाही : जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 14, 2025
in Uncategorized, जिल्हा, महाराष्ट्र
आर्याव्रतात आगीचे तांडव!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य live न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील एमआयडीसी परिसरातील आर्याव्रत प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळच्या सुमारास आग लागली. ती एवढी भीषण होती, की दोन ते तीन किलोमीटरवरून लोट दिसत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून जीवितहानी झालेली नाही.

 

आगीत जीवितहानी झाली नसली, तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी घुगे यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीचे कारण तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती घेतली.

 

औद्योगिक वसाहतीत आर. एल. चौफुलीनजीकच्या एन सेक्टरमध्ये आर्यव्रत केमिकल कंपनीला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. कंपनीतील कामगारांनी प्रसांगवधान राखत आपले जीव वाचवले. आगीने रौद्ररूप धारण केले. महानगरपालिकेसह जैन इरिगेशन, वरणगाव, भुसावळ, जामनेर, नशिराबाद येथील नगर परिषदांचे अग्नीशमन बंब आग विझविण्यासाठी सरसावले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर काबू मिळवला त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीत कंपनीतील तयार व कच्चा माल तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता परिसरातील बंदोबस्त वाढवत अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी हातभार लावला.

बातमी शेअर करा !
Previous Post

बालदिनानिमित्त‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट प्रदर्शन

Next Post

“ज्ञानेश्वरी पारायण ही अध्यात्मिक परंपरेची अमूल्य देण !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“ज्ञानेश्वरी पारायण ही अध्यात्मिक परंपरेची अमूल्य देण !

“ज्ञानेश्वरी पारायण ही अध्यात्मिक परंपरेची अमूल्य देण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif