• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बालदिनानिमित्त‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट प्रदर्शन

बालदिनाचे औचित्य; आ सुरेश भोळे व श्री स्वामी समर्थ विद्यालयाचा संयुक्त उपक्रम.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 14, 2025
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
बालदिनानिमित्त‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट प्रदर्शन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी – आज बालदिनाचे औचित्य साधून शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यालय, व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूल आव्हाने शिवार, जळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

हा उपक्रम आमदार सुरेश भोळे (राजूमामा) व श्री स्वामी समर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, नेतृत्वगुण व संस्कारमूल्यांवर आधारित हा चित्रपट पाहून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला.

या वेळी श्री स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील,मनोज पाटील इंटरनेट नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुषा सोनावणे तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत आहे, असे मत व्यक्त केले.

बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांची ओळख करून देण्याचा हा उपक्रम सर्वांनाच भावला.

 

पं जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन 

भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या (बालदिन ) जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलला पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी चिमुकल्यांनी चाचा नेहरू याचा पोशाख परिधान केला होता. केक कापून चिमुकल्यांना केक भरवून बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी बालदिना निमित्त माहिती दिली. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: #बालदिन #PunnaShivajiRajeBhosle #शिवाजीमहाराज #SureshBhole #राजूमामा #SwamiSamarthVidyalaya #JalgaonNews #NavarajyLive #विद्यार्थीउपक्रम #प्रेरणादायीचित्रपट #JalgaonCity #SchoolEvent
Previous Post

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांचे कार्य वैद्यकीय सेवेसाठी प्रेरणादायी

Next Post

आर्याव्रतात आगीचे तांडव!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आर्याव्रतात आगीचे तांडव!

आर्याव्रतात आगीचे तांडव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif