• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय

ॲड.पियुष पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 12, 2025
in जळगाव, महापालिका रणसंग्राम
शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी : शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन ( लेवा भवन ) या ठिकाणी चक्क सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले असून हे कार्यालय चे सर्वेसर्वा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी उघडले असल्याचे म्हटले आहे. याबाबत भंगाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट/REEL देखील टाकलेली आहे. विष्णू भंगाळे हे सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे देखील निकटवर्ती आहे.

 

या पोस्ट व्हिडिओचा आधार घेत जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष नरेंद्र पाटील यांनी थेट आयुक्तांकडे लेखी तक्रार केलेली आहे.

 

तक्रारीत म्हटले आहे की : सरदार वल्लभ भाई पटेल भवन ( लेवा भवन ) ही जागा जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीची असून सदर जागा संबंधित संस्थेला करारावर देण्यात आलेली आहे.सदर संस्था ही जागा देत असताना यामध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यालय करता येणार नाही किंवा वापरता येणार नाही म्हणून म्हटलेले आहे.परंतु याचे सर्रास उल्लंघन झालेले असल्याने सदर अनाधिकृत कार्यालय हे जळगाव शहर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तात्काळ जप्त करावे असा तक्रार अर्ज दिलेला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #जळगाव #मनपा #शासकीयजागा #शिंदेगट #शिवसेना #पियुषपाटील #विष्णूभंगाळे #लेवाभवन #वल्लभभाईपटेलभवन #राजकारण #निवेदन #तक्रार #JalgaonCity #NavarajyLive #JalgaonNews #BreakingNews
Previous Post

महापालिका मतदार याद्यांत घोळ.

Next Post

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांचे कार्य वैद्यकीय सेवेसाठी प्रेरणादायी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांचे कार्य वैद्यकीय सेवेसाठी प्रेरणादायी

स्व.डॉ.उल्हास कडूसकर यांचे कार्य वैद्यकीय सेवेसाठी प्रेरणादायी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif