• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 11, 2025
in Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मुलांना चांगले संस्कार द्या – ह.भ.प ज्योतीताई काळे (उपशिक्षिका)

 

श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त पहिल्या दिवशी ह.भ.प ज्योतीताई यांनी मुलांना चांगले संस्कार द्या ,त्यांना धर्म शिकवा ,सोबत मोबाईल चे दुषपरिणाम यावर जनजागृती केली. मेहरुण परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.माउलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा असून, दि.१७/१०/२०२५ रोजी दुपारी १२ ते ३ महाप्रसाद दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.३० या वेळेत दिंडी सोहळा होणार आहे. रात्री ८.०० ते ११.०० या वेळेत परंपरेप्रमाणे ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.

 

दैनिक हरिनाम किर्तन सहभाग गायक ह.भ.प. कैलास महाराज, अंजदे ह.भ.प. अविनाश महाराज, गायनाचार्य

मृदुंगांचार्य : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, राजुर हार्मोनियम वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, ह भ प विशाल महाराज जळगावकर अंभई विणेकरी : श्री. भास्कर महाजन, श्री. अशोक देवरे, मेहरूण टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे पण मा. नगरसेवक प्रशांत भाऊ ना

ईक यांनी केले आहे

बातमी शेअर करा !
Previous Post

Next Post

जळगाव महानगरपालिकेत ५०% महिला आरक्षण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महानगरपालिकेत ५०% महिला आरक्षण

जळगाव महानगरपालिकेत ५०% महिला आरक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

April 19, 2026
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

April 19, 2026
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

April 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif