• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जामनेरच्या कावडीया यांच्या आत्महत्येने खळबळ

शैक्षणिक संस्थांची सुरु होती चौकशी ; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात चर्चांना आले उधाण 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 11, 2025
in Uncategorized, जिल्हा, विशेष बातमी
जामनेरच्या कावडीया यांच्या आत्महत्येने खळबळ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

जळगाव प्रतिनिधी : जामनेर येथील प्रकाशचंद जैन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्चचे अध्यक्ष राजकुमार कावडीया यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याचे वृत्त असून या घटनेने राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विविध संस्थांची सखोल चौकशी सुरु झाल्याने ते तणावात होत अशी चर्चा आहे. या घटनेमुळे विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. राजकुमार कावडीया हे जामनेरचे रहिवासी असून ते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते.

जळगाव शहरातील मेहरुण तलावात त्यांची उडी घेतल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. उपचारार्थ त्यांना एका खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
राजकुमार कावडीया हे रेडक्रॉसच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान दिले. राजकुमार कावडीया हे प्रकाशचंद जैन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च, पळसखेडा, जामनेरचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे

बातमी शेअर करा !
Tags: #राजकुमारकावडीया #जामनेरबातमी #जळगावन्यूज #नवराज्यलाईव्ह #HomeopathyCollege #RedCross #सामाजिककार्य #आत्महत्या #BreakingNews #MaharashtraNews
Previous Post

जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान

Next Post

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif