• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

कलात्मक तेजाने उजळले ‘इंद्रधनुष्य–२०२५’

विद्यापीठात नामवंत परीक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धांचे परिक्षण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 8, 2025
in Uncategorized, कला, जिल्हा
कलात्मक तेजाने उजळले ‘इंद्रधनुष्य–२०२५’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) —कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, येथे ‘राज्यस्तरीय इंद्रधनुष्य–२०२५’ या उपक्रमांतर्गत व्यंगचित्र, पोस्टर आणि फोटोग्राफी या तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध कलावंत आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत पार पडले.

 

या स्पर्धेचे परिक्षण कला शिक्षकमानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक,  सुनील दाभाडे यांनी  स्पर्धेविषयी मार्गदर्शन व चर्चा कुलगुरू डॉ. विजयजी माहेश्वरी, . कुलसचिव सर,प्रसिद्ध फोटोग्राफर अजितकुमार शिखरे (मुंबई), प्रसिद्ध चित्रकार अशोक हिनगेसर,आणि समन्वयक रोशनी जैन यांच्या उपस्थितीत पार पडली.

 

या उपक्रमात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला असून सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रेम व सामाजिक जाणीव वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगावकरांना लावावे लागणार मास्क..

Next Post

जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान

जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif