• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home ब्रेकिंग

मा.आ. राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्क्याने निधन

चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 21, 2025
in ब्रेकिंग, जिल्हा
मा.आ. राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्क्याने निधन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

चाळीसगाव, – दि. २१ ऑक्टोबर – चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दादा देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. राजीव दादा देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले असून विकासकामांमध्ये त्यांचा पुढाकार उल्लेखनीय राहिला आहे. प्रामाणिक आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा आयुष भामरे देशातून द्वितीय

Next Post

योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.

योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत रोजगार मेळावा; २० विद्यार्थ्यांची निवड

त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत रोजगार मेळावा; २० विद्यार्थ्यांची निवड

April 20, 2026
जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

April 20, 2026
कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

April 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif