• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

फेब्रुवारी ते मार्च २०२६ दरम्यान परीक्षा ; म. रा माध्य. व उच्च माध्य शिक्षण मंडळाने जाहीर केले वेळापत्रक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 14, 2025
in शैक्षणिक, परीक्षा, ब्रेकिंग, महाराष्ट्र
१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (एस.एस.सी.) व बारावी (एच.एस.सी.) परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व नंदूरबार या नऊ विभागांत एकाच वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत.

 

घोषित वेळापत्रकानुसार,

 

बारावी (एच.एस.सी.) लेखी परीक्षा मंगळवार, २० फेब्रुवारी २०२६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.

फेब्रुवारी ते मार्च २०२६ — राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पर्वाची तयारी सुरू

दहावी (एस.एस.सी.) लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ दरम्यान पार पडेल.

 

 

तर बारावीची प्रायोगिक, श्रेणी, मौखिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार, २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात येईल.

दहावीची प्रायोगिक परीक्षा सोमवार, २ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे.

 

माहिती तंत्रज्ञान, सामान्य विज्ञान, शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयांच्या प्रायोगिक परीक्षा त्याच कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत.

 

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन व परीक्षा तयारीसाठी योग्य वेळी मार्गदर्शन करावे, अशी सूचना मंडळाने दिली आहे. तसेच अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार

आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय

Next Post

जैन इरिगेशनला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

जैन इरिगेशनला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif