• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

शैलजादेवी निकम यांना कृषक सहकारी संस्थेचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ प्रदान.

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल – ₹2 लाख 51 हजार रोख रक्कम पुरस्कारासह गौरव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 26, 2025
in गौरव, महाराष्ट्र, राष्ट्रीय
शैलजादेवी निकम यांना कृषक सहकारी संस्थेचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ प्रदान.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

मुंबई / जळगाव : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती शैलजादेवी डी. निकम यांना कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO) तर्फे सन 2024-25 चा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासोबत त्यांना ₹2 लाख 51 हजार इतकी रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 

शैलजादेवी निकम यांनी सहकार क्षेत्रात pioneering योगदान दिले आहे. 1995 ते 1997 या काळात त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन संघाच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्या कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO) च्या संचालकपदी निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

 

याशिवाय, त्यांनी जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व्हिसेस सोसायटी, तवसे ख. विविध कार्यकारी सहकारी संस्था, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी संस्थांमध्ये अध्यक्ष व संचालक या पदांवर काम केले आहे. 1997 ते 1999 या काळात केंद्र शासनाच्या महिला राष्ट्रीय सल्लागार समितीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारीही त्यांनी निभावली.

 

कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेडने त्यांच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्व, दुरदृष्टी व सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव करत हा पुरस्कार प्रदान केला. त्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघांचे उपाध्यक्ष तथा दूध संघांचे संचालक, रोहित निकम यांच्या मातोश्री आहेत.त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सहकार, राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

मु. जे. महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif