• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मु. जे. महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगणकशास्त्र विभाग आणि द किरण अकॅडमी, पुणे यांच्यावतीने संयुक्त आयोजन..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 24, 2025
in जळगाव, शैक्षणिक
मु. जे. महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मु. जे. महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगणकशास्त्र विभाग आणि द किरण अकॅडमी, पुणे यांच्यावतीने संयुक्त आयोजन..

जळगाव – येथील केसीई सोसायटी संचलित मू.जे. महाविद्यालयामधील संगणकशास्त्र विभाग व पुणे येथील द किरण अकॅडमी यांच्या सहकार्याने दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी “इंटीग्रेटेड प्लेसमेंट अँड इंटर्नशिप प्रोग्रॅम” अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये तृतीय वर्ष बीएससी (संगणकशास्त्र) व बीसीएच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एकूण १२६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. विद्यार्थ्यांची निवड तीन टप्प्यांमध्ये करण्यात आली – अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, आणि पर्सनल इंटरव्यू.

श्री. चेतनसिंह राजपुरोहित, रेनुका राऊत आणि श्रध्दा कांबळे  यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निलम पाटील, विद्या पाटील, वैष्णवी पाटील, मंगेश पाटील, अभिजित कुलकर्णी, उन्नती साळवी, हरिहर शर्मा, हृषिकेश नेहेते, दिव्या चौधरी, रोहित चौधरी, नेहा इत्यादि 11 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली असून, त्यांना मोफत इंटर्नशिपसह नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोज चोपडा, विभागप्रमुख प्रा. हेमलता पाटील, समन्वयक डॉ. लीना भोळे तसेच संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

शिरसोली येथील गर्भवती मातेच्या आत्महत्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल 

Next Post

शैलजादेवी निकम यांना कृषक सहकारी संस्थेचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ प्रदान.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शैलजादेवी निकम यांना कृषक सहकारी संस्थेचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ प्रदान.

शैलजादेवी निकम यांना कृषक सहकारी संस्थेचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार’ प्रदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif