• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज होणार सत्कार

मुनिश्री आस्तिक्य सागर व मुनिश्री विनियोग सागर महाराज यांच्या प्रवचनाने होणार सांगता

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 21, 2025
in सामाजिक, जळगाव, राष्ट्रीय
दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज होणार सत्कार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा रविवारदि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसच्या मागे, जळगाव येथे संपन्न होणार आहे. हा गुणगौरव सोहळा प. पू. मुनिश्री 108 आस्तिक्य सागरजी महाराज व प. पू. मुनिश्री 108 विनियोग सागरजी महाराज यांच्या छत्रछायेखाली आयोजित करण्यात आला आहे. सुरेशदादा जैन, अशोकभाऊ जैन, केंद्रीय राज्य मंत्री ना. रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, आ. राजुमामा भोळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णुभाऊ भंगाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र नारळे, किड्स गुरुकुलच्या प्राचार्य मीनल जैन, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड, निर्मल चांदीवाल, अजित कुरकुटे या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्यानंतर मुनिश्रींच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. कार्यक्रमास समाज बांधवानी सहपरिवार उपस्थीत राहावे, असे आवाहन दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळाचे पदाधिकारी गणेश डेरेकर, महावीर सैतवाल, दीपक फुलमोगरे, धन्यकुमार जैन, विश्वनाथ चतुर, दीपक जैन, अजय सूर्यवंशी तसेच दिगंबर जैन महिला मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज होणार सत्कार

Next Post

“भारत को जानो” व राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत इम्पिरियल स्कूलचा यशस्वी ठसा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“भारत को जानो” व राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत इम्पिरियल स्कूलचा यशस्वी ठसा

"भारत को जानो" व राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत इम्पिरियल स्कूलचा यशस्वी ठसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif