• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ; 442 नागरिकांची तपासणी, 176 जणांचे रक्तदान ; डॉ केतकीताई पाटील यांची संकल्पना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 18, 2025
in Uncategorized, आरोग्य, जळगाव
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशनतर्फे १७ सप्टेंबरपासून स्वस्थ माता, सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यात दि. १७ रोजी जळगाव तालुक्यातील कडगाव, भुसावळ, नशिराबाद आणि जळगाव विमानतळ येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीरात ४४२ नागरिकांची तपासणी व १७६ दात्यांनी रक्तदान केले. गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,नोडल ऑफीसर वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनानुसार कडगावात डॉ. अनुजा, भुसावळात डॉ.पल्लवी, नशिराबादेत डॉ. सई,डॉ.दिव्या, डॉ एश्वर्या, डॉ. प्रसाद, डॉ.पंकज, डॉ. अभिजित आणि डॉ. आवेश तर जळगाव विमानतळ येथे डॉ. हुषीकेष, डॉ.अभिजित, डॉ.सुशांत, डॉ. करूणेश,श्रुती,डॉ. सायली,डॉ. मंजिरी,डॉ. श्रध्दा, डॉ. प्रज्वल,डॉ. राशी यांनी तपासणी केली.या शिबिरासाठी रविंद्र तनवर, अमोल चौधरी, रितेश वारके, राज सोनवणे, लक्ष्मण पाटील, रूपेश कुळकर्णी, संदीप निकुंभ,भावेश शेळके, दिनेश भोळे, यश पाटील आणि यश वाघ यांनी परिश्रम घेतले.दि. १८ रोजी भुसावळ, तालुक्यातील कढोली व खडका येथे शिबिराचे आयोजन केले आहे.

भाजप जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून भाजपा द्वारे सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशन च्या संचालिका तथा जळगाव पूर्व च्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी गोदावरी फाऊंडेशन मधील आरोग्य यंत्रणेला सूचित करून १७ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यास सांगितले. त्या पार्शवभूमीवर आज जळगाव शहरातील विमानतळ, यावल, नशिराबाद येथे आरोग्य तपासणी तर भुसावळ येथे तेरापंथ व जैन मंदिर येथे तसेच कुर्‍हे पानाचे व कड्गाव याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे भाजप व तेरापंथ मंडळाद्वारे आयोजित शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला.वार अभियानात तपासणी

बातमी शेअर करा !
Previous Post

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व

Next Post

अतिवृष्टीबािधतांना तातडीने भरपाई द्या !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अतिवृष्टीबािधतांना तातडीने भरपाई द्या !

अतिवृष्टीबािधतांना तातडीने भरपाई द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif