• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

शिरसोलीत ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर

२७ गर्भवतींसह २८० नागरिकांची विविध आजारांकरिता तपासणी; आरोग्य शिक्षण व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 17, 2025
in आरोग्य, जळगाव ग्रामीण
शिरसोलीत ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरसोली – प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद अंतर्गत उपकेंद्र शिरसोली येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार अभियान’, टीबी मुक्त भारत, किशोरी स्वस्थ सेवा आदी उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

या शिबिरात शिरसोली गावातील २७ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच एकूण २८० नागरिकांची बीपी, डायबेटीस, डोळे (मोतीबिंदू), संशयित क्षयरोग तपासणी, लहान बालकांचे लसीकरण तसेच किरकोळ आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी नागरिकांना आरोग्य शिक्षण, स्वच्छतेचे महत्त्व, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

 

कार्यक्रमास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र म्हसावदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव, डॉ. करिष्मा जैन, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. करुणा भालेराव, डॉ. फेगडे, डॉ. सलीम पिंजारी यांनी वैद्यकीय सेवा दिली.

 

शिबिरासाठी सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, आशा वर्कर तसेच  प्रवीण भोळे,  गजानन ग्यार यांनी सहकार्य केले. या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घेतला.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जिल्ह्यात पावसाचा अहाकार ; शेतीसह पशुधनाचे नुकसान

Next Post

भारत मुक्ती मोर्चा व बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे  कलेक्टोरेटसमोर धरणे आंदोलन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भारत मुक्ती मोर्चा व बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे  कलेक्टोरेटसमोर धरणे आंदोलन

भारत मुक्ती मोर्चा व बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे  कलेक्टोरेटसमोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif