• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन

के.सी.ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन .

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 12, 2025
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन

 

जळगाव-  केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमा अंतर्गत, विद्यार्थिनींचे आरोग्य व समस्या लक्षात घेऊन योग व ध्यान प्रशिक्षण देण्यात आले.

 

युवती सभेचे उद्घाटन के. सी. ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, युवती सभेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली वाघुळदे, योग मार्गदर्शक म्हणून डॉ. देवानंद सोनार व डॉ. ज्योती वाघ आदी उपस्थित होते.

 

साधारण वार्षिक पातळीवर युवती सभेंतअंतर्गत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा युवती समिती अध्यक्षा यांनी दिला. डॉ. फडणवीस यांनी युवतींना शिक्षण व करियर घडविताना योग आणि आरोग्य यांचे महत्व सांगितले व युवती सभेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेखा पालवे यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षण व स्त्री-सबलीकरण याचा संदेश दिला. या नंतर योग मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नीलम पाटील या विद्यार्थिनीने केले. तर आभार प्रदर्शन प्रा. देवेश्री सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाकरता सर्व समिती सदस्य प्रा. हेमलता पाटील, डॉ. योगिनी राजपूत, डॉ. कविता पाटील, डॉ. नयना पाटील, प्रा. सोनाली शर्मा, डॉ. प्रतिभा तिवारी आणि हरीश चौधरी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा !
Previous Post

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

Next Post

कारमध्ये फिरणाऱ्या चौघांकडून २ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कारमध्ये फिरणाऱ्या चौघांकडून २ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त 

कारमध्ये फिरणाऱ्या चौघांकडून २ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif