• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात भरला आठवडे बाजार…

चिमकल्यांना बालपणतच व्यवसायाचे धडे : संस्थाध्यक्षांनी केले कौतुक.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 3, 2025
in शैक्षणिक, जिल्हा
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात भरला आठवडे बाजार…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क 

जळगाव  –  श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी आपल्या घरून  भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले. शाळेत यानिमित्ताने आठवडे बाजारच भरल्याचे दृश्य होते.

शाळेतील शिक्षकांनी आवर्जून विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. शाळेमधील शिक्षक निलेश पवार व सोनाली चौधरी यांनी आठवडी बाजार या उपक्रमाच आयोजन केले. यात मुले आपापल्या घरून आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी, गवती चहा, वांगी, पालक, मेथी, गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ, वडा-पाव, चहा, बिस्कीट, इडली-सांबार असे विविध पदार्थ घेऊन बसली होती. ते खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली संस्थेचे अध्यक्ष प्रशांत  नाईक यांनी यांनी या बाजाराला भेट देऊन मुलांचे कौतुक केले.

 

या वेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत आठवडे बाजार भरवण्यात आला होता असे सांगितले.

बातमी शेअर करा !
Previous Post

माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांना मातृशोक

Next Post

शेतीसाठी ६ तासच वीज; वारंवार बत्ती गुलने शेतकरी हैराण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शेतीसाठी ६ तासच वीज; वारंवार बत्ती गुलने शेतकरी हैराण

शेतीसाठी ६ तासच वीज; वारंवार बत्ती गुलने शेतकरी हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif