• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप…..

पुढच्या वर्षी लवकर या!... डिजे च्या तालावर थिरकले बालगोपाळ, आणि शिक्षक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 2, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव, शैक्षणिक
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप…..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप…….’ पुढच्या वर्षी लवकर या! विद्यार्थ्यांचा गजर.

 

जळगाव पाळधी   दि. 02 सप्टेंबर रोजी , येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ढोल ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… या गजरात आनंदाश्रूंनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रथम पूजन गणरायाला निरोप दिला. तत्पूर्वी सालाबादाप्रमाणे गणपतीची परंपरा असल्याने आज सकाळी आरतीचे आयोजन करण्यात येऊन, विद्यार्थ्यांसाठी फेन्सी ड्रेस स्पर्धा, रॅम्प वॉक,भारतीय संस्कृती या विषयावर निबंध स्पर्धा तसेच शाळू मातीपासून पासून गणपती बनविणे अश्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

 

प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेशजी चौधरी यांनी सहपत्नी आरती केली . कार्यकारी संचालक श्री. जी.डी पाटील , प्राचार्य श्री विवेक रुपनर व सर्व शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थ्या हे देखील आरतीत सहभागी झाले होते. तसेंच शाळेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण इम्पिरियल परिवारासाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी प्रसादाचा लाभ घेऊन डीजे, व ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व उपवास सांगता उत्साहात

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप….

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप…..

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाला निरोप….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif