• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कान्ह ललित कला केंद्र आयोजित,आंतर शालेय कान्ह चषक स्पर्धेचा निकाल घोषित.

ब.गो.शानभाग तसेच महात्मा गांधी विद्यालय वरणगाव विजेते तर नृत्य स्पर्धेत ए टी झांबरे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्चस्व....

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 30, 2025
in जळगाव, कला, महाराष्ट्र, शास्त्रीय संगीत
कान्ह ललित कला केंद्र आयोजित,आंतर शालेय कान्ह चषक  स्पर्धेचा निकाल घोषित.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

कान्ह ललित कला केंद्र आयोजित,आंतर शालेय कान्ह चषक गायन स्पर्धेत ब.गो.शानभाग तसेच महात्मा गांधी विद्यालय वरणगाव विजेते तर नृत्य स्पर्धेत ए टी झांबरे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्चस्व….

 

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने

जळगाव- केसीई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्राद्वारे आंतर शालेय एकल गीत गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यंदाचे हे तिसऱ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. बालगट व कुमार गटातून गायन स्पर्धेसाठी 37 विद्यार्थी तर नृत्य स्पर्धेत 36 विद्यार्थ्यांनी विविध शाळांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला होता. मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात दोन स्वतंत्र रंगमंचावर या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. केसीई सोसायटीचे सहसचिव प्रवीणचंद्र जंगले, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ.शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अशोक राणे, तसेच कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्या शुभहस्ते विजेत्या शाळांच्या विद्यार्थ्यांना चषक, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य स्पर्धाप्रमुख अजय शिंदे, गायन स्पर्धाप्रमुख देवेंद्र गुरव, यांनी स्पर्धा पारदर्शक भावी यासाठी विशेष आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी मयुरी हरीमकर, प्रसाद कासार, अनुष्का परिहार, मंगेश वाघ यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. ऐश्वर्या परदेशी, प्रिया बोरसे, दुष्यंत जोशी, हिमानी महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन, तसेच आभार प्रदर्शन कान्ह ललित कला केंद्राचे समन्वय प्रा. प्रसाद देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बडगुजर यांनी केले.

गीत गायन स्पर्धेचा निकाल:- ( बाल गट)

प्रथम- विभावरी परदेशी, ब. गो. शानभाग विद्यालय जळगाव

द्वितीय- आकांक्षा शर्मा ओरियन सीबीएससी स्कूल जळगाव.

तृतीय- ( विभागून ) देवांशी चौधरी व भार्गवी पाटील ब. गो.शानभाग विद्यालय

उत्तेजनार्थ प्रथम- शिवानी देशपांडे ओ एन सी बी एस सी स्कूल जळगाव.

उत्तेजनार्थ द्वितीय – दुर्वा देसाई, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय जळगाव.

 

गीत गायन स्पर्धा स्पर्धेचा निकाल (मोठा गट) – 

प्रथम मानस पाटील महात्मा गांधी विद्यालय वरणगाव. द्वितीय विभागून – ईशान भालेराव एटी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव व भावेश पाटील भगो शानभाग विद्यालय जळगाव.

तृतीय विभागून = काव्या पवार ब. गो. शानबाग विद्यालय.व काव्य पवार विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल.

उत्तेजनार्थ प्रथम – रिद्धी मुळे बघू शानभाग विद्यालय जळगाव.

  1. उत्तेजनार्थ द्वितीय पूजा भट ओरियन स्कूल जळगाव.

 

नृत्य स्पर्धा स्पर्धेचा निकाल (बालगट) – 

प्रथम – प्रांजल सपकाळे ए. टी.झांबरे विद्यालय जळगाव

द्वितीय – काव्या फेगडे – ए टी झांबरे विद्यालय जळगाव

तृतीय- शब्दजा खंबायत – ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव

उत्तेजनार्थ प्रथम- हर्षिका इंगळे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव

उत्तेजनार्थ द्वितीय – मोक्षदा पाचपांडे ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.

 

 नृत्य स्पर्धा स्पर्धेचा निकाल (कुमार गट – 

प्रथम- समीक्षा येवले ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव

द्वितीय- केतकी कोरे प.न. लूंकड कन्या शाळा जळगाव

तृतीय- पूर्वा कुकरेजा – ओरियन स्टेट बोर्ड जळगाव.

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगाव जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले !

Next Post

गणपती मूर्ती विकल्या न गेलेल्या अपंगमूर्तिकारास आर्थिक मदत

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गणपती मूर्ती विकल्या न गेलेल्या अपंगमूर्तिकारास आर्थिक मदत

गणपती मूर्ती विकल्या न गेलेल्या अपंगमूर्तिकारास आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif