• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्याचा डाव !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 11, 2025
in राजकारण, जळगाव
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्याचा डाव !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निघाला भव्य जनाक्रोश मोर्चा

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पण त्यांचा डाव

जळगाव दि. ११ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विविध मागण्यांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे शेतकऱ्यांचा बंद केलेला पिक विमा पुन्हा सुरू करावा यासह अनेक मागण्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केल्या.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्यांचा डाव

माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना रमी चा गेम खेळत असतानाचे व्हिडिओ माध्यमावर व्हायरल झाल्याने तीव्र संतापाची लाट महाराष्ट्रभर उमटली. त्याचा निषेध म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगर प्रमुख शरद तायडे युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी उपमहागर प्रमुख प्रशांत सुरळकर या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब यांनी केले याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार ,महानगर प्रमुख शरद तायडे ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील ,उपमहागर प्रमुख नेता सांगोळे अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाहीर पठाण उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे उपमा नगरप्रमुख गणेश गायकवाड मानसिंग सोनवणे कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे धरणगाव माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख निलेश चौधरीफिरोज पठाण शोएब खाटीक किरण भावसार निलेश ठाकरे बाळा कणखरे विजय बांदल राहुल पार्क विजय राठोड जैनुद्दीन शेख लखन सांगिले संजय सांगळे शरीफ रंगरेज कलीम खान पप्पू तायडे राकेश माळी बिरजू शिरसाठ शरद पाटील गोलू पाराये राहुल खवडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले

 

बातमी शेअर करा !
Previous Post

शिक्षण द्या,प्रोत्साहन द्या आणि प्रबोधन करा

Next Post

केसीइतॲक्युप्रेशर क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केसीइतॲक्युप्रेशर  क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

केसीइतॲक्युप्रेशर क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif