सिंगनुर तालुका रावेर खेडे गावातील रहिवाशी प्रा.संजय मोरे यांचा
हरियाणा कर्नाल येथे राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान……………… …..
सिंगनुर तालुका रावेर येथील रहिवाशी भाजपा राज्य सचिव प्रा.संजय मोरे यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून एकमेव असा अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल कर्नाल (हरियाणा येथे १० ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असुन त्या कार्यक्रमाला जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला सिने अभिनेत्री मंदाकिमी सिने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया सुप्रीमो नरेंद्र अरोरा अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रनज्योत सिंग व ईतर मान्यवरच्या उपस्थिती मध्ये देण्यात येणार असुन पुरस्काराचे त्याचे स्वरुप ट्रॉफी स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ तिरंगा फेटा परिधान करून रोख रक्कम ५१००० असे स्वरूप असुन या कार्यक्रमाला प्रा.संजय मोरे यांच्या सहचारीनि मायाताई मोरे या सह मित्र परिवार सह कार्यक्रमाला उपस्थित राहणार असुन पुरस्कारा बदल आमदार अमोल जावळे आमदार राजु मामा भोळे इंजी.एस. यु. कुरैशी प्रल्हाद बोंडे या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.







