• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

JEE – 2026 JAISHNU IIT / मेडिकल गुरुकुलचा दमदार निकाल; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल

JAISHNU IIT / Medical Gurukul (PACE IIT MEDICAL) मधील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी; अनेक विद्यार्थ्यांना 90+ पर्सेंटाइल, प्रवेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 24, 2026
in जळगाव, शैक्षणिक
JEE – 2026 JAISHNU IIT / मेडिकल गुरुकुलचा दमदार निकाल; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, भुसावळ व फैजपूर येथे कार्यरत JAISHNU IIT / Medical Gurukul (PACE IIT MEDICAL) या संस्थेने JEE Main 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेतील विद्यार्थी अथर्व चव्हाण याने 99.86 टक्के गुण (percentile) मिळवत खान्देश विभागात अव्वल स्थान पटकावले. त्याने Physics मध्ये 99.88, Mathematics मध्ये 99.68 तर Chemistry मध्ये 99.54 percentile मिळवत सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला All India Rank 2297 प्राप्त झाला आहे.

याशिवाय इतर वि‌द्यार्थ्यांनीही उत्तम यश मिळवले असून त्यामध्ये सारंग वाणी (98.26 %tile), आयुषी पाटील (97.42 %tile), भक्ती मकवाना (96.15 %tile), विधी नेहेते (94.28 %tile), चिन्मयी पवार (93.82 %tile), अनिकेत सिंग (93.07 %tile), प्रांजल चौधरी (91.92 %tile) व श्रीनंद बाविस्कर (91.09 %tile) यांचा समावेश आहे

दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षासाठी संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा 10 में, 24 मे, 31 मे व 7 जून रोजी दुपारी 12 ते 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना 10 ते 40

टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती (Scholarship) मिळणार असून MHT-CET साठी विशेष गणित (Maths) व जीवशास्त्र (Biology) बॅचेस करण्यात येणार सुरू आहेत. तसेच 9 जून 2026 पासून JEE Mains, NEET आणि CET ची दुसरी बॅच सुरु होणार आहे. यासोबतच IIT-JEE, NEET व Olympiad परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज व प्रगती विश्लेषणाची उपलब्ध करून देण्यात येत सुविधा माहिती असल्याची संस्थेकडून देण्यात आली. संस्थेच्या संचालिका सविता वाणी यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करत आगामी JEE Advanced परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या

बातमी शेअर करा !
Tags: IIT JEE निकालJEE main 2026 निकालअथर्व चव्हाण टॉपरखान्देश बातम्याजळगाव बातम्याविद्यार्थी यशोगाथा
Previous Post

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक

Next Post

कौटुंबिक कलह फक्त नवरा-बायकोपुरता नाही | जळगावात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

कौटुंबिक कलह फक्त नवरा-बायकोपुरता नाही | जळगावात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif