• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आध्यत्मिक

श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे खान्देशातून जाणार भक्तगण

दि. 8 ते 9, आणि 10 तीन भक्ती पूर्ण कार्यक्रम; जळगाव,जिल्हा व बऱ्हाणपूर येथील भक्तांचा समावेश.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 20, 2025
in आध्यत्मिक, जळगाव, महाराष्ट्र
श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे खान्देशातून जाणार भक्तगण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने – बारी

जळगाव   – कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथील अवधूत संप्रदायातील दत्त अवतारी संत सदगुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांची 120 वा पुण्यतिथी उत्सव भव्य भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. पुण्यतिथी उत्सवासाठी जळगाव,धुळे, नाशिक, जव्हार,भडगांव, मुसळी, धरणगांव, भुसावळ, डोंगरदे, तसेच मध्यप्रदेश भागातून देखील भक्त मंडळी येणार आहेत.

 

पंतबाळेकुंद्री येथील श्रीदत्त संस्थानतर्फे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ८ ऑक्टोबर ते दि. १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत तीन दिवस चालणार आहे.पहिला दिवस – बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी

सकाळी 8 वाजता समादेवी मंदिर बेळगांव येथून प्रेमध्वज पायी दिंडी निघेल त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत दिंडी बाळेकुंद्री येथील श्री पंत वाडा येथे पोहचेल. त्याच ठिकाणाहून प्रेमध्वज मिरवणूक संध्याकाळी 5वाजता निघून पंत मंदिर येथे ध्वजरोहन होऊन उत्सवाला सुरुवात होईल.

दुसरा दिवस – गुरुवार, दि. ९ रोजी

या दिवशी पहाटे 5 वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम होऊन. सकाळी 7 श्री पंत वाडा येथून पालखी मिरवणूक निघून मंदिर आमराई येथे रात्री 8 ते 12 पालखी सेवा होईल.

 

तिसरा दिवस – शुक्रवार, दि. 10 रोजी दुपारी 12 वाजता

अंतिम दिवशी श्रींच्या महाप्रसाद, तर दुपारी 3 ते 5 प्रेमानंद टिपरी,संध्या 6 वाजता आमराईतून पालखी गावातील पंत वाड्यावर पोहचेल व उत्सावाची सांगता होईल.

 

या तीन दिवसीय उत्सवात देशभरातील अनेक भक्त सहभागी होणार असून, वातावरणात दत्तनामाचा गजर आणि भक्तिभावाचे सूर दुमदुमणार आहेत.कार्यक्रमात सहभागी होऊन श्रींच्या चरणी आपली भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती श्रीदत्त संस्थान, पंतबाळेकुंद्री यांनी केले आहे. तर जळगाव खान्देश विभागातील भक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री पंतमंदिर जळगाव यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगावचा राजा नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात 

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई- राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई- राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई- राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif