• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गणपती आरास बघण्यासाठी भक्तांची गर्दी

पावसाच्या विश्रांतीनंतर नागरिक पडले घराबाहेर ; बाबा सेवादास मंडळाची महादेवाची आरास

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 30, 2025
in जळगाव, सनउत्सव उपक्रम, सामाजिक
गणपती आरास बघण्यासाठी भक्तांची गर्दी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

गणपती आरास  बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी

नवराज्य न्यूज नेटवर्क  by योगेश सुने

जळगाव येथील  गेल्या दोन दिवसापासून  पावसाची सुरू असल्याने  गणेश भक्तांची सजीव रस बघण्यावर विरजण आले होते मात्र आज काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याने   आता गणपती व सजीवारास बघण्यासाठी  भक्तांची आता गर्दी होऊ लागली आहे .

शनिपेठ येथील  श्री बाबा सेवादास मित्र मंडळ गुरुनानक नगर जळगाव येथे दर सालाबाद प्रमाणे यावर्षीही देखील महादेव नंदीचे दर्शन आरास ठेवण्यात आलेले असून यंदाचे 75वे वर्ष असून   विसर्जन मिरवाणुकीसाठी 24 फुटाची हनुमाची मूर्ती हे विशेष आकर्षण असणार आहे.

अशी माहिती श्री बाबा सेवादास मंडळाचे अध्यक्ष राहुल  सनकत,उपाध्यक्ष दिनेश करोशिया, खजिनदार  घनश्यामजी चावरिया, सचिव कैलास जाधव,सदस्य महेंद्र चवरिया,अजय जाधव,संदीप चावरिया यांनी बोलताना दिली.

बातमी शेअर करा !
Previous Post

गणपती मूर्ती विकल्या न गेलेल्या अपंगमूर्तिकारास आर्थिक मदत

Next Post

जीवनात इंद्रीय संयम असणे अत्यंत आवश्यक-प.पू.डॉ. उदितप्रभाजी म.सा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

जीवनात इंद्रीय संयम असणे अत्यंत आवश्यक-प.पू.डॉ. उदितप्रभाजी म.सा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif